skip to Main Content

शिवडी मुंबई येथे सम्यक सेवा संघाच्या वतीने तथागत भगवान गौतम बुद्ध यांची २५६५वी व भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३० वी संयुक्त जयंती महोत्सव संपन्न झाला..

  मुंबई ( प्रतिनिधी ) : गेल्या वर्षापासून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सर्व सण व महापुरुषांच्या जयंती लोकांनी घरातूनच साजरी करण्यात आल्या होत्या. त्याच अनुषंगाने शिवडी परिवार साफल्य येथे सम्यक सेवा संघ या मंडळाच्या वतीने तथागत भगवान गौतम बुद्ध यांची २५६५ वी…

Read More
Back To Top